महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kolhapur North By Election : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी दोन नावे वरिष्ठांना पाठवली - चंद्रकांत पाटील - Kolhapur North By Election latest news

By

Published : Mar 18, 2022, 5:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात ( Kolhapur North Assembly By Election ) आज ( शुक्रवार ) भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये उत्तरसाठी दोन नावे वरिष्ठांना पाठवली असून, त्यावर फैसला होणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले ( Chandrakant Patil On Kolhapur By Election ) आहे. सत्यजित उर्फ नाना कदम आणि महेश जाधव यांचे नाव पाठवले आहेत. सत्यजित कदम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details