Video : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी - श्री अंबाबाई मंदिर
कोल्हापूर - करवीनिवासिनी श्री. अंबाबाईच्या मंदिरात सकाळपासूनच भावकांची मोठी गर्दी झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आई अंबाबाईच्या दर्शनाने व्हावी ही सर्वांची इच्छा असून तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंध मुक्त गुढीपाडवा साजरी होत असल्याने भाविक ही मोठ्या उत्साहात आणि प्रसन्न आहेत. दरम्यान सकाळीच अंबाबाई मंदिरात विधिवत गुढी उभी करण्यात आली आहे. मंदिरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST