INS Vikrant Fund Fraud : किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे खाल्ले.. अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी - किरीट सोमय्यांना अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी
मुंबई : बोरिवली पूर्वेत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे ( Shivsena MLA Prakash Surve ) यांचा नेतृत्वाखाली नॅशनल पार्कच्यासमोर आंदोलन करण्यात ( Protest In Front Of Boriwali ) आले. आयएनएस विक्रांतच्या ( INS Vikrant Fund Fraud Case ) नावावर भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केली ( Shivasainik Demands To Arrest Kirit Somaiya ) आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात ( Protest Against Kirit Somaiya In Mumbai ) आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST