Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या; ईडी कडे मागणी - kirit somaiya Jarandeshwar Sugar Mill Issue
मुंबई - जरंडेश्वर साखर कारखाना संदर्भात ( Jarandeshwar Sugar Mill Issue ) भाजपा नेते किरीट सोमैया आणि सदस्य शेतकऱ्यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात भेट घेतली. हा कारखाना पुन्हा आम्हाला लवकरात लवकर मिळवून देण्यात यावे, अशी विनंती पत्र शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. जरंडेश्वर साखर कारखाना यांचा संबंध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडला जात आहे. यासंदर्भात पहिल्यांदा देखील किरीट सोमैयांनी ईडीला तक्रार केलेली आहे. त्यानुसार ईडीकडून चौकशी देखील सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST