Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील 12 पर्यटक अडकले, पोलिसांनी रेस्क्यू केलं - किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक अडकले
हिमाचल प्रदेशच्या उंच भागात असलेल्या किन्नौरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी (heavy snowfall in Kinnaur) सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पर्यटकांनादेखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुसळधार हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 12 पर्यटक गुरुवारी किन्नौरमध्ये ( 12 tourists from Maharashtra stuck in Kinnaur ) अडकले होते. त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तांबो आणि किन्नोरच्या सीमाभागातून पर्यटकांची सुटका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST