KCR Meet Uddhav Thackeray : के चंद्रशेखर राव मुंबईत दाखल, वर्षाबाहेरून घेतलेला 'हा' आढावा - के चंद्रशेखर राव मुंबईत दाखल
मुंबई - केंद्र सरकारकडून राज्य सरकारची अडवणूक केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मुंबई दौऱ्यावर ( KCR Meet Uddhav Thackeray ) आहेत. ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार आहेत. या भेटीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कंबर करण्यासाठी नवीन राजकीय समीकरणे तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST