KCR And Uddhav Thackeray Meet : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक; पाहा व्हिडिओ - केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक
मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट ( KCR And Uddhav Thackeray Meet ) घेतली. यावेळी केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ..
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST