Russia-Ukraine Conflict : रशियाच्या हल्ल्यात 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, चल्लागेरी गावात शोकाकुल वातावरण - युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
चल्लागेली ( कर्नाटक ) - युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Killed in Ukraine ) झाला आहे. युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटकरुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST