Air Force Deoghar Rescue Operation Video : देवघरमधील रोपवेत अडकले 48 पर्यटक, हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून केले रेस्क्यू ऑपरेशन - trikoot ropeway accident
देवघर (झारखंड) - झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट येथे रोपवे दुर्घटना ( trikoot ropeway accident ) झाली आहे. त्रिकुट रोपवे दुर्घटनेनंतर ( trikut ropeway jharkhand ) तेथे बचावकार्य सुरू आहे. तेथे अडकलेल्या ४८ पर्यटकांना बाहेर काढण्याचे आणि हेलिकॉप्टरमधून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू ( rescue work continue in deoghar ) आहेत. पण लोकांना बाहेर काढण्यात हवाई दलाला अद्याप यश मिळालेले नाही. येथे 12 ट्रॉलीमध्ये 48 जण अजूनही हवेत अडकलेले आहेत. त्यांना अडकून जवळपास 18 तास झाले आहेत. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने महिलेच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST