VIDEO : 'सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असून मुलांना देशात आणणार' - ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर - javed akhtar on russia ukraine conflict
पुणे :- गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकले असून काही विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचा काम सुरू आहे. यावर जेष्ठ लेखक जावेद अख्तर यांना विचारले असता, युद्ध कुठंही झालं तरी कोणी जिंकत नाही तर नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात होते. मला अपेक्षा आहे की सरकार पूर्णपणे प्रयत्न करत असल्यास मुलांना लवकर परत भारतात सुरक्षित आणता येईल, असेही जावेद अख्तर म्हणाले. पुण्यात पिफतर्फे (Piff 2022) ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्याशी बातचीत करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST