Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन वादावर निवृत्त ब्रिग्रेडीयर हेमंत महाजन यांच्याशी खास बातचीत, पाहा VIDEO
पुणे - रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. त्यात भारताची भूमिका काय असली पाहिजे. यावर 'ईटीव्ही' भारतने निवृत्त ब्रिग्रेडीयर हेमंत महाजन यांच्याशी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST