Handicapped Player Sandeep Gavai : आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडूवर आली फुटपाथवर पोहे विकण्याची वेळ, पाहा विशेष रिपोर्ट...
नागपूर - भारताला आपल्या कौशल्याच्या बळावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा दिव्यांग खेळाडूला ( Handicapped Player who has Won National and International Awards ) आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागपुरातील संदिप गवई ( Sandeep Gavai Handicapped Player Nagpur ) असे या दिव्यांग खेळाडूचे नाव आहे. चहा आणि पोहे विकत त्याला संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. शासनाने त्यांना नोकरीची हमी दिली होती, मात्र अद्यापही संदिप यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला हे काम करावे लागत आहे. संदिपच्या संघर्षाची व्यथा मांडणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST