जो बायडेन अॅक्शन मोडमध्ये; घेतले 'हे' पाच महत्त्वाचे निर्णय - Biden Inauguration
हैदराबाद - अमेरिकेचे अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच जो बायडेन अॅक्शन मोडमध्ये आलेत. अध्यक्ष झाल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांनी ट्रम्प यांचे मोठे निर्णय रद्द करत 17 अध्यादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. यातील पाच निर्णय महत्त्वाचे आहेत.