न्यूयॉर्कचा बाप्पा...पाहा अमेरिकेतील गणपती विसर्जन - विदेशातील बाप्पा
अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये मराठी मंडळाचा गणेशोत्सव दिमाखात पार पडतो. बफेलो शहरात मराठी कुंटुंबीय यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात. मात्र, यंदा महामारीमुळे सार्वजनिक सणांवर बंदी आलीय. तसेच मोठ्या प्रमाणात साजरे होणाऱ्या कार्यक्रमांवर देखील मर्यादा आहेत. तरीही अमेरिकेतील गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे. बफेलोतील या मराठी मित्र परिवार गणेशोत्सवाचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.
Last Updated : Sep 1, 2020, 5:34 PM IST