शेतकरी आंदोलनाचे ऑस्ट्रेलियात परीणाम; लग्नात पोस्टर्स लावून दिला पाठिंबा, पाहा व्हिडीओ - Farmers Movement Delhi
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील बर्णाळा येथील भोटना खेड्यातील रहिवासी लखवीर सिंग यांनी आपल्या लग्नात पोस्टर्स लावून शेतकऱ्यांच्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला. पंजाबसह देशभरातील शेतकरी कृषी कायद्याचे सातत्याने विरोध करीत आहेत.
Last Updated : Dec 14, 2020, 6:23 AM IST