अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेले कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधीस जनसागर लोटला - अमेरिका इराक हल्ला
बगदाद- इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला आहे. त्याच्या अंत्यविधीस इराकमध्ये हजारो नागरिक जमले होते. 'रिव्हेंज ईज कमिंग' अशा घोषणा देत हजारो इराण समर्थक बगदाद शहरात रस्त्यावर उतरले होते.