श्रीलंकेचे भारताशी मैत्रीपलीकडील नाते : समन वीरसिंघे - समन वीरसिंघे मुलाखत
कोलंबो : श्रीलंकामध्ये येऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीकडे भारत आणि चीन या दोन्ही देशांचे लक्ष लागून आहे. दक्षिण आशियामध्ये वर्चस्व राखण्यासाठी 'कोलंबो' हा अतिमहत्त्वाचा भौगोलिक भाग ठरत आहे. श्रीलंकेची चीनशी वाढत चाललेली जवळीक भारतासाठी धोक्याची ठरू शकते. मात्र, भारत आणि श्रीलंकादरम्यान हजारो वर्षांपासून मैत्रीचे संबंध राहिले आहेत. आता तर आमचे नाते मैत्रीपलीकडचे आहे, असे मत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार समन वीरसिंघे यांनी व्यक्त केले आहे. पाहा, 'ईटीव्ही भारत'चे मुख्य संपादक निशांत शर्मा यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार समन वीरसिंघे यांची घेतलेली विशेष मुलाखत...
Last Updated : Nov 14, 2019, 9:30 PM IST