महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: अर्जेंटिनातील जंगलांना भीषण आग, ऐतिहासिक वारसा स्थळ धोक्यात - अर्जेंटिना जंगल वणवा

By

Published : Oct 2, 2020, 5:09 PM IST

अर्जेंटिना देशातील दोन मोठ्या जंगलांना आगी लागल्या आहेत. देशातील मध्य भागात पेटलेला हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि प्रशासन प्रयत्नांची शर्थ करत आहे. दोन मोठ्या आगींपैकी एक आग ऐतिहासिक चर्चच्या दिशेने चालली आहे. हे चर्च जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून या चर्चला आगीत भस्म होण्यापासून वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details