महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2020, 8:01 PM IST

ETV Bharat / videos

VIDEO : कॅलिफोर्नियात जंगलांना आगी, ४० लाख एकरापेक्षा जास्त जंगल भस्म

अमेरिकेच्या पश्चिमेकडील कॅलिफोर्निया राज्यात जंगलांना आगी लागल्या आहेत. या आगीत आत्तापर्यंत ४० लाख एकरांपेक्षा जास्त जमिनीवरील जंगल नष्ट झाले आहे. अद्यापही आगी नियंत्रणात आल्या नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details