Human Rights Violations : मानवाधिकार कायद्याची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी -प्रा. डॉ. प्रमोद हेरोडे - मानवी हक्क उल्लंघन आणि पीडितांच्या प्रतिष्ठेसाठी सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
औरंगाबाद - या देशामध्ये भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये ( कलम 12 व 35) जे मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत तेच मानवाधिकार आहेत. मानव अधिकारांचा वैश्विक जाहिरनामा 1948ला संयुक्त राष्ट संघाने मान्य केला. त्यामध्ये मानवाधिकाराची नियमावली आहे. त्यामध्ये भारतीय संवीधानातील मुलभूत अधिकार अंतर्भूत करण्यात आले आहेत. ( Human Rights Violations and for the Dignity of Victims) भारतीय संसदेने (1993) मानवाधिकार संरक्षण अधिनियम हा कायदा केला. या कायद्याने मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात आले आहे. याबाबद 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली आहे डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. प्रमोद हेरोडे यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST