Indian Student Return From Ukraine : युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितला थरारक अनुभव, पाहा VIDEO - रशिया युक्रेन वॉर
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतातील अनेक विद्यार्थी अडकले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांना परत आणण्यात भारत सरकारला यश आले आहे. युक्रेनमधून परत आलेल्या या विद्यार्थ्यांनी तेथील युद्धस्थितीचा थराथर अनुभव सांगितला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST