ITBP : प्रचंड बर्फवृष्टीमध्ये भारतीय जवानांची गस्त; हा Video एकदा बघाचं!
लष्कराचे जवान शत्रूंपासून आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर खंबीरपणे उभे आहेत. उन्हाळा, हिवाळा, पाऊस कोणताही ऋतूत त्यांना सुट्टी नाही. प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही लष्कराचे जवान रात्रंदिवस सीमांचे ( Indian Army troops in heavy snowfall ) रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. भारतीय जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण त्या जवानाला सलाम करत आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) चे 'हिमवीर' हिमाचल प्रदेशात -20 अंश सेल्सिअस तापमानात 14,000 फूट उंचीवर बर्फवृष्टीमध्ये सीमेवर गस्त घालताना दिसून येत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST