Goa Assembly Elections 2022 : बदल करण्यासाठीच मतदान - उत्पल पर्रीकर - गोवा निवडणूक मतदान आकेडेवारी
Goa Assembly Elections 2022 : पणजी (गोवा) : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ( independent candidate Utpal Parrikar ) यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. या मतदारसंघात ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यावेळी सगळ्यांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, मोठ्या संख्येने नागरिक मतदान करत आहेत. त्यांना गोव्यात बदल पाहिजे आहे. यावेळेस नक्की बदल होईल आणि बदल करण्यासाठीच मतदान असते अशी प्रतिक्रिया पणजीचे अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST