Holi 2022 : नाशिकच्या येवल्यात होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षाची परंपरा, पाहा VIDEO - नाशिक टीमका बातमी
येवला ( नाशिक ) - होळी सणाकरिता लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरू असून होळीच्या दिवशी होळी पुढे टीमकी वाजवण्याची परंपरा असून हीच टिमकी बनविण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. या टीमक्यांवर मास्क वापरा, पेट्रोल डिझेल महाग, युक्रेन रशिया युद्ध असे विविध संदेश रेखाटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST