Video : गुढीपाडव्यानिमित्त कोथरुडमध्ये शोभायात्रा, पारंपारिक संस्कृतीचे दर्शन - VHP pune
पुणे - पुण्यात दरवर्षी विश्व हिंदू परिषदेकडून मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुण्यातील कोथरूड या ठिकाणाहून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेत लहान मुलांसह तरुणांचा सहभाग होता. कोथरूड परिसरात हिंदू जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या तर मुलांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिके देखील सादर केल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST