Video : राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आणि राज्यपाल राजेंद्र आरळेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क - goa election
पणजी (गोवा) - राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज सकाळी 7 वाजता दोनापावल येथील सरकारी शाळेतील बूथ क्रमांक 15 मध्ये पत्नी रीटा यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला. तसेच हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आरळेकर यांनी देखील वास्को दी गामा येथे बूथ क्रमांक सातवर मतदान केले. आरळेकर हे मूळचे गोव्याचे आहेत. त्यामुळे त्यांनी आज गोव्यात मतदानाचा हक्क बजावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST