Vikrampur village of Gopalganj: बिहारच्या 'या' गावात माश्यांमुळे मोडली लग्नं, जाणून घ्या काय आहे प्रकरण - माश्यांमुळे मोडली लग्ने
गोपालगंज जिल्ह्यातील विक्रमपूर गावातील ( Vikrampur village of Gopalganj ) लोक माशांच्या उपद्रवाने हैराण झाले आहेत. तसेच या कारणाने अनेक तरुणांची लग्ने मोडली आहेत, यावरुन आपण गावकऱ्यांची काय दुर्दशा झाली आहे, ती समजू शकतो. गावातून अनेक लोक स्थलांतरित झाले आहेत. माश्यांमुळे (गोपालगंजमधील माश्या) लोकांना खाणे-पिणे, झोपणे सुद्धा अवघड झाले आहे. परंतु यावर प्रशासन डोळेझाक करत असून, या समस्येकडे दूर्लक्ष केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST