Goa assembly election 2022 : मुख्यमंत्री बनण्यास उत्सुक असलेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला आढावा... - विश्वजीत राणे उमेदवार
हैदराबाद - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 10 मार्चला म्हणजे उद्या निकाल लागणार आहे. 40 जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत 301 उमेदवारांचे भवितव्य ठरणार ( Goa Assembly Election Result 2022 ) आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मुख्यमंत्री बनण्यासाठी उत्सुक आहेत. या निमित्ताने विश्वजीत राणेंच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला आढावा...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST