महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Goa Election 2022 : बाणावलीत बलाढ्य आलेमाव यांना नमवण्याचा आप आणि काँग्रेसला विश्वास - आमदार चर्चिल आलेमाव

By

Published : Mar 9, 2022, 4:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

दक्षिण गोव्यातील बाणावली बीच हा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे... किनारपट्टीच्या गावांमध्ये पर्यटनाचा व्यवसाय वाढल्यानं या परिसराची नवीन ओळख निर्माण झाली आहे... विधानसभा निवडणुकीत बाणावली मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे... एकीकडे गोव्याचे माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि चारवेळा आमदार राहिलेले चर्चिल आलेमाव तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे वेंझी व्हिएगस आणि काँग्रेसकडून टोनी डायस यांनी शड्डू ठोकले आहे...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details