महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gawa in Sangli : सांगलीत गव्यांचा कळप; पाहा धडकी भरवणारा VIDEO - Sangli Chandoli Sanctuary

By

Published : Feb 20, 2022, 1:33 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

सांगली - सांगलीच्या चांदोली अभयारण्यातील ( Sangli Chandoli Sanctuary ) गवे रेडे आता शिराळा तालुक्यातल्या नागरी वस्तीमध्ये शिरू लागले आहेत. मोरणा धरण गायकवाड मळा, उपवळे-कदमवाडी याठिकाणी चार गव्या रेड्यांचा कळत ( Gawa in Sangli ) शेतात मुक्तपणे फिरत असल्याचे समोर आला आहे. गवे हे मोठ्या प्रमाणात शेतांचे नुकसान करत आहेत. खुलेआमपणे या गाव्यांच्या कळपाचा वावर सुरू असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details