EXCLUSIVE: 'आम्ही कोणाच्याही मदतीशिवाय सत्ता स्थापन करू' - गणेश गावकर - गोवा विधानसभा निवडणूक 2022
मडगाव : निवडून येताच भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांची ईटीव्ही भारतकडे पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सावर्डे विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. सध्याचे चित्र पाहता, भाजप 21 जागांवर विजय मिळवेल अशी आशा आहे. आम्ही कोणाच्याही मदतीशिवाय सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गरज लागल्यास वरिष्ठ नेते इतर उमेदवारांशी चर्चा करून निर्णय घेतील असेही गावकर यांनी म्हंटले आहे. याबाबतच गावकर यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST