जिथे सायन्स हताश होते तिथे कोणीच काही करू शकत नाही -डॉ. संदीप पाटील - Corona Pune
कोरोना संकटात अनेक डॉक्टरांनी आपला प्राण गमावला आहे. याला देशातील नागरिकांसाठी हे शाहिद झाले, असही म्हणता येईल. दरम्यान, जिथे सायन्स हताश होते तिथे कोणीच काही करू शकत नाही असे मत डॉ. संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.