विरोधी पक्षनेते फडणवीसांसह प्रविण दरेकर यांनी आंबेघर भुस्खलन बाधितांसमवेत केले भोजन
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात मोठा भूस्खलानाचा तडाखा आंबेघर गावाला बसला आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पाहणी केली. त्यावेळी या दोघांनीही भुस्खलन बाधितांसमवेत आंबेघर येथे भोजन केले. तसेच, या जेवणानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवादही साधला आहे.
Last Updated : Jul 28, 2021, 7:10 PM IST