VIDEO : कांदिवलीत 'द काश्मिर फाइल्स' चित्रपटाचे विनामूल्य स्क्रीनिंग - द काश्मीर फाइल्स चित्रपट
मुंबई - 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी देशाचा तिरंगा हातात घेऊन भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. मुंबईतील कांदिवली रघुलीला मॉल, येथे काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे विनामूल्य स्क्रीनिंग करण्यात आले होते, त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST