महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Football Gallery Collapsed In Kerala : फुटबॉल गॅलरी कोसळली! सुमारे 200 जण जखमी - कालिका येथील फुटबॉल गॅलरी कोसळली

By

Published : Mar 20, 2022, 11:34 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

केरळ (मलप्पुरम) - कालिका येथील फुटबॉल गॅलरी अचानक कोसळली. यामध्ये सुमारे 20 लोक जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (football gallery collapse in kerala) फुटबॉल खेळत असाताना बाजूला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी झाली होती. दरम्यान, सर्वजण खेळाचा आनंद घेण्यात मग्ण असतानाच ही गॅलरी कोसळली, ज्यामध्ये अनेकजन जखमी झाले आहेत. कालिका वंदूर रोडवरील पुणगोडे येथे हा फुटबॉल सामना रंगला होता. दरम्यान, यामध्ये जखमी झालेल्यांवर वंदूर निम्स आणि निलांबूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, यातील तीन जणांना मांजेरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details