महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ड्रगची नशा करुन स्काय वॉकच्या छतावर चढला तरुण, पुढे काय झाले त्यासाठी पाहा हा व्हिडिओ - was rescued in a thrilling manner

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Oct 20, 2022, 7:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई मुंबईच्या नाना चौकातील स्काय वाॅकच्या छतावर एक व्यक्ती ड्रगची नशा करुन after being drugged चढला. तो आत्महत्या करत आहे असे पाहुन पाहणाऱ्यांच्या ऱ्हदयाचे ठोके चुकले स्काय वाॅकच्या खाली लोक मोठे कापड घेऊन त्याला झेलन्यासाठी उभे राहीले. दरम्यान man who climbed onto the roof of a skywalk गावदेवी पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांसह तेथे पोचले त्यांनी नाट्यमय आणि थरारक पद्धतीने त्याला पडण्यापासून वाचवल्याचे was rescued in a thrilling manner समोर आले आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details