महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Veggie Grilled Sandwich Recipe विविध भाज्या वापरून बनवलेले व्हेज ग्रील सँडवीज - व्हेज ग्रील सॅंडवीज कसे बनवतात

By

Published : Aug 21, 2022, 5:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

व्हेज ग्रील सॅंडवीज हा पाश्चात्य देशांत प्रामुख्याने खाल्ला जातो Western Food . नावातच व्हेज असल्याने विविध भाज्या मिक्स करून हे बनवले जाते. व्हेज ग्रील सॅंडवीज कसे बनवतात ते पाहू How to Make Veggie Grilled Sandwiches . यात उकडलेले बटाटे, बारिक चिरलेले कांदे, शिमला मिरची, इत्यादी भाज्या Vegetables वापरल्या जातात. त्याशिवाय तिखट चटणीही केली जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना सॅंडवीज हा उत्तम पर्याय आहे. यात वापरल्या जाणाऱ्या भाज्यामुळे शरिराला अनेक प्रकारचे जीवनसत्त्व मिळतात. मात्र, हे सॅंडवीज ग्रील केलेले असते. म्हणजेच वेगळ्या प्रकारे भाजलेले असते. त्यामुळे याला वेगळीच चव असते. त्याशिवाय करण्यासाठी अगदी सोपा असल्याने अगदी लहनांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना व्हेज ग्रील सॅंडवीज Veggie Grilled Sandwich अवडते. शेअर केलेल्या व्हिडीओतून व्हेज ग्रील सॅंडवीज कसे करायचे Veggie Grilled Sandwich recipe पाहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details