महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Food Video जन्माष्टमीच्या मुहूर्तावर हा गोड पदार्थ नक्की करा, पाहा व्हिडीओ रेसिपी - how to make Rice kheer

By

Published : Aug 18, 2022, 9:54 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

तांदळाची खीर ही गोड मिष्ठान्न Rice kheer sweet dessert म्हणून देशभरासह जगभरात खाल्ली जाते. यात सुकामेवा dry fruits , भिवजवलेले तांदूळ, दूध, साखर, तूप असे अनेक शरिरासाठी चांगले Good for health असलेले जिन्नस मिक्स केले जातात. कोणत्याही सणाला गोड पदार्थ म्हणून अनेक जण तांदळाची खीर बनवतात. सुरूवातीला घरात असलेले तांदूळ भिजत ठेवा. तांदूळ जर बासमती असतील ते अधिक उत्तम. त्यानंतर दूध उकळल्यावर त्यात भिजलेले तांदूळ, साखर टाकावी. त्यानंतर सुका मेवा काजू, बदामाचे बारिक काप करून त्यात घालावे. त्यानंतर वेलची पूड आणि मनूके घालावेत. पाच दहा मिनिटे शिजवल्यावर तांदळाची खीर तयार होते Rice kheer video recipe .
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details