घरीच तयार करा गोड गोड काजू कतली! - दिवाळी
काजू कतली ही उत्तर भारतातील सर्वकालीन आवडती पारंपारिक मिठाई आहे. ही सर्वात लोकप्रिय मिठाई असून दिवाळी सणात नातेवाईक आणि मित्रांना भेट दिली जाते. बाजारातून काजू कतली विकत आणण्याऐवजी तुम्ही घरीच काजू कतली तयार करू शकता. चला तर मग जाणून घ्या काजू कतली कशी बनवतात.
Last Updated : Nov 3, 2021, 2:26 PM IST