food Video : विविध भाज्या वापरून केलेला पोटॅटो लॉलिपॉप; पाहा रेसिपी व्हिडीओ - भिजवलेले ब्रेड
पोटॅटो लॉलिपॉप ( Potato Lollipop ) हा करण्यासाठी अगदी सोपा पदार्थ आणि सर्वांना आवडणारा आहे. यात विविध भाज्यांचा वापर केला गेला असल्याने. तो पौष्टीक पदार्थ ( Nutrition Food ) देखील आहे. नावातच पोटॅटो असल्याने यात उकडलेल्या बटाट्यांचा आणि उकडलेल्या गाजरांचा वापर ( boiled potato and carrot ) केला आहे. त्यात विविध मसाले जसे की चाट मसाला, जीरे पावडर, चवीमुसार मीठ, कोथिंबीर मिक्स करतात. भिजवलेले ब्रेड ( Soaked bread ) घालून सर्व मिश्रण अकजीव करतात. त्याचे लहान गोळे करून ते तेलात केसरी रंग येईपर्यंत तळतात. तयार पोटॅटो लॉलिपॉप सॉससोबत खाऊ शकतो. बटाटा आणि गाजरामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. शरीरासाठी ते खूप लाभधारक असतात
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST