महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Chaturthi Recipes पहा कसे बनवतात उकडीचे मोदक - Maharashtra news

By

Published : Aug 30, 2022, 10:11 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची Ganeshotsav 2022 तयारी सुरू असून प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले असून बाजारपेठ तसेच शहरातील विविध दुकाने तसेच बाजारपेठ फुल झाली आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या आवडीच पदार्थ म्हणजे मोदक . त्यात उकडीच्या मोदकला सर्वाधिक मान असतो. तसे पाहिले तर उकडीच मोदक Ukdi Modak In Marathi बनवायला खूपच कठीण असतो. तर दर्शकांना आजच्या या व्हिडियो मध्ये उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कश्या प्रकारे करू शकत .हे आपण पाहणार आहोत. पुण्यातील प्रतीक गाळगीळ याने साध्या आणि सोप्या पद्धतीत कश्या प्रकारे उकडीचे मोदक See How Ukdi Modak Is Made बनवतात हे सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details