चॉकलेट चिप मफिन्सने करा तुमच्या ख्रिसमस मॉर्निंगची सुरुवात - होममेड मफिन्स
हैदराबाद - ओव्हनमधून काढलेले ताजे मफिन्स पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी येईल. चॉकलेट चिप्सने सजवलेले लुसलुशीत मफिन्स ख्रिसमसमध्ये खाण्यासाठी अतिशय योग्य पदार्थ आहे. चला तर पाहू मग हे चॉकलेट चिप मफिन्स कसे तयार करतात.