'लेमन पाउंड केक'ने करा तुमचा ख्रिसमस आरोग्यदायी! - पाउंड केक
हैदराबाद - या वर्षीचा ख्रिसमस नक्कीच वेगळा असणार आहे. कोरोना महामारीचे सावट या सणावर आहे. मात्र, लेमन पाउंड केकच्या माध्यमातून तुम्ही ख्रिसमसला वेगळा टच देऊ शकता. सायट्रस अॅसिडयुक्त लेमन पाउंड केक नक्कीच तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढवेल. चला तर पाहुया कसा तयार केला जातो हा लेमन पाउंड केक.