#Christmas 2020 : 'चॉकलेट रम बॉल्स'ने करा मुलांना आनंदी! - ख्रिसमस स्वीट्स
हैदराबाद - 'चॉकलेट रम बॉल्स' बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत. बेक न केलेले हे बॉल्स सुट्टीसाठी एक परफेक्ट ट्रीट आहेत. लहान मुलांमध्ये हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. रम बॉल्समध्ये रम हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. डेन्मार्कमध्ये या पदार्थाचा उगम झाला असे, सांगितले जाते.