Food video पालक, हिरवे वाटाणे आणि उकडलेले बटाट्यांपासून बनलेला हरा भरा कबाब - Spinach
तुम्हाला असे वाटेल की फक्त मांसाहारी लोकच कबाब खाऊ शकतात. पण तसे नाही, तुम्ही तुमच्यासाठी शाकाहारी हराभरा कबाब vegetarian Hara Bara Kabab करू शकता. हराभरा कबाब कसे करावे How to make Kabab हे जाणून घेऊयात. तूम्ही तुमच्या स्वंपाकघरात ट्राय करू शकतात. हराभरा कबाब हा शाकाहारींचा एक लोकप्रिय डिश vegetarian recipe आहे. मसाले, पालक Palak, हिरवे वाटाणे Green Pees आणि उकडलेले बटाटे boil potato घालून बनवलेला हारा भरा कबाब बनवा. मंद आचेवर शिजवलेला, चव आणि भाज्यांच्या गुणांनी परिपूर्ण आहे हराभरा कबाब. एकदा करून पहाच .
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST