CM Shinde Visit Raj Thackeray Dadar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थीवर पोहोचले - CM Shinde Visit Raj Thackeray Dadar
गणपती निमित्त अनेक नेते आपल्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी CM Shinde Visited Raj Thackeray at Shivtirth residency जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. एका बाजूला शिंदे भाजप गटासोबत मनसेची जवळीक वाढत असताना आता थेट मुख्यमंत्रीच शिवतीर्थावर आल्याने या भेटीत नेमकं काय घडतंय? काय चर्चा होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST