महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Food Video: शरीरातील रक्त वाढीसाठी 'बिट अँड रेडीश सँडविच ; पाहा रेसिपी व्हिडीओ - Beet and Radish Sandwich Video Recipe

By

Published : Aug 5, 2022, 5:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

बिट अँड रेडीश सँडविज - बिट अँड रेडीश सँडविच ( Beet and Radish Sandwich ) हा सँडविचचा नवा प्रकार आहे. यात नावाप्रमाणेच बीट आणि मूळा या फळभाज्यांचा वापर ( fruit vegetables beet and radish )जास्त केला जातो. बीट हे शरीरात लोह आणि रक्त वाढीसाठी उपयूक्त ( Useful for iron and blood supply ) आहे. त्याशिवाय मूळापासूनही आपल्याला विविध जीवसत्त्व मिळत आसतात. त्यामुळे बिट अँड रेडीश सँडविज हे प्रत्येकाने खाणे गरजेचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीनवात सर्वांना शरीरासाठी पौष्टीक आहार गरजेचा आहे. त्यामुळे काही प्रमाणात या सँडविचचा आहारात वापर करावा ( Sandwich should be use in diet ).
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details