Video : हतनुर धरणाचे 18 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - जळगाव प्रशासन
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून हतनुर धरणातून (Hatnur Dam) तापी नदी पात्रात (Tapi River) 22 हजार 708 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या (Jalgaon Administration) वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मध्यप्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे . तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST