महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jalgaon Kelkar Market Fire : जळगावातील केळकर मार्केट परिसरातील दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान - जळगाव कपडा दुकान आग

By

Published : Mar 12, 2022, 7:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

जळगाव - जळगाव शहरातील केळकर मार्केटजवळीलमधील कापड दुकानांना शार्टसर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना रात्री घडली आहे. याआगीत लाखो रूपयांचे कापड जळून खाक झाले आहे. याठिकाणी अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details