Yeola Crime : येवल्यात दोन गटामध्ये लाकडी दांडक्याने मारत तुंबळ हाणामारी - येवला गुन्हेगारी न्यूज
येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथे दोन गटात काल रविवारी तुंबळ ( Fighting in two groups in yeola ) हाणामारी झाली. यावेळी लाकडी दांडक्याचा वापर मारामारीत करण्यात आला. किरकोळ भांडणाचे परिवर्तन दोन गटांच्या तुंबळ हाणामारी झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST